प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना Pradhan Mantri Garib Kalyan Yojana 2023

प्रधानमंत्री गरीब  कल्याण योजना हि एक अतंत्य महत्वयपूर्ण योजना आहे. याची सुरवात प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी केली या योजने द्वारे देशातील गरीब जनतेला प्रत्येकी ५ किलो अन्नधन्य पुरवण्यात आले याचा फायदा देशातील जे आर्थिक दृष्टया कमकुवत आहेत. यांना होईल हि योजना मार्च २०२० मध्ये मोदी सरकार ने सुरु काली.

प्रधानमंत्री  गरीब कल्याण योजना २०२३ घोषणा PMGKY

हि योजना पुढे चालू राहणार कि नाही यावरून  बरीच चर्च्या झाली आणि अखेरीस हि योजना १ वर्षा साठी वाढवण्यात आली. याची घोषणा २०२३ च्या अर्थसंकल्पा मध्ये माननीय वित्त मंत्री  निर्मला सीतारामन यांच्या द्वारे करण्यात आली म्हणजेच पुढील एक वर्षया योजनेचा लाभ देशातील जनतेला मिळणार आहे.

प्रधानमंत्री  गरीब कल्याण योजना राबनाचे उद्दिष्ट

कोरोना काळामध्ये देशातील जनतेला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले त्या मुळे देशाती भूकमारी वाढत होती लहान मुलांना कुपोषण होऊ नये.म्हूणन प्रधानमंत्री  गरीब कल्याण योजनेची  सुरवात करण्यात आली. आणि आता जे लोक आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत त्या लोकांना या योजनेचा फायदा होईल.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची वैशिष्ट्ये

योजनेचे नावप्रधानमंत्री गरीब कल्याण योजना
कुणी सुरु केलीनरेन्द्र मोदी सरकार
लाभार्थीरेशनकार्ड धारक
हेल्पलाईन नंबर011-23386447

पीएम गरीब कल्याण योजनेचा लाभ तब्बल 80 हजार लोकांना होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे ज्या लोकांकडे रेशनिंग कार्ड आहे त्याच लोकांना याचा लाभ घेता येईल. या योजनेअंतर्गत पाच किलो राशन मोफत पुरवले जाईल.पीएम गरीब कल्याण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला राशन कार्ड बनवणे गरजेचे आहे.

पी एम  गरीब कल्याण योजनेत मिळणारे राशन

या योजनेअंतर्गत लोकांना गहू, तांदूळ तसेच खाद्यतेल, साखर, मीठ वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य अशा अशा प्रकारची खाद्य सामग्री सरकार द्वारे पुरवण्यात येणार आहे. ज्या व्यक्तीकडे राशन कार्ड आहे. राशन कार्ड वरती या नावांची नोंद आहे तितक्या लोकांना प्रति व्यक्ती पाच किलो प्रमाणे राशन भेटेल. म्हणजेच जर रेशन कार्ड वरती पाच नावे असतील तर त्यांना पाच किलो प्रमाणे 25 किलो राशन भेटेल. अशा प्रकारे पीएम गरीब कल्याणी योजना राबवण्यात येत आहे.

FAQ

Q: या योजने अंतर्गत देशातील किती लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ?

Ans: प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ तब्बल ८० हजार जनतेला होणार आहे.

Q:प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना कधी पासून सूरु झाली ?

Ans: हि योजना २०१६ ला सुरु झाली असून या योजनेचा कालावधी वर्षाला वाढवण्यात येतो. २०२३ मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनाचाकालावधी पुन्हा वाढवण्यात आला.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ घेण्या साठी काय गरजेचे आहे ?

Ans: तुमचे राशन कार्ड असणे गरजेचे आहे.

पीएम गरीब कल्याण योजना हेल्पलाइन नंबर

या लेखाद्वारे पंतप्रधान गरीब कल्याण योजनेबाबत आम्ही तुम्हाला माहिती पुरवली आहे. या व्यतिरिक्त जर आपणास अजून माहिती हवी असेल तर तर तुम्ही  या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधू शकता 011-23386447.

Leave a comment