Latest update January 5th, 2015 6:28 AM
Jan 15, 2014 admin Latest News 0
नुकत्याच लातूर येथे पार पडलेल्या पु. ल. देशपांडे राज्यस्तरीय दोन अंकी नाट्य स्पर्धेत "दुनिया गेली तेल लावत " या नाटकाला पहिले पारितोषिक मिळाले........
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक प्रथम - विक्रम पाटील
सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनय दुसरे - अमित कल्याणकर
सर्व कलाकारांचे अभिनंदन आणि लातूरकरांचे खूप खूप आभार............
हेच नाटक लवकरच नव्या जोमाने नव्या नावाने म्हणजेच "कलम ३७७" या नावाने रंगमंचावर येतंय याचा प्रयोग येत्या २० तारखेला भरत नाट्य मंदिर पुणे येथे संद्याकाळी ५.०० वाजता आहे सगळ्यांनी या.
Jan 05, 2015 0
Jan 05, 2015 0
Jan 05, 2015 0
Jan 05, 2015 0
Jan 28, 2014 0
Jan 27, 2014 0
Jan 19, 2014 0
Jan 15, 2014 0
Jan 05, 2015 0